• VTEM Image Show
  • VTEM Image Show
  • VTEM Image Show
  • VTEM Image Show
  • VTEM Image Show
  • VTEM Image Show
  • VTEM Image Show
Appeal to devotees
समर्थ हृदय नानासाहेब देवांनी १९१५ साली सुरु केलेल्या " रामदास आणि रामदासी " मासिकास १०० वर्षे झाली.ही खरोखर मराठी साहित्य-शारदेच्या दृष्टिने आनंदाची आणि भाग्याची गोष्ट आहे।  यामुळे समर्थ  हृदय देवांच्या कार्याच्या आणि श्री समर्थ विचारांच्या सार्वकालिक महत्तेबद्दल अभिमान दृढवतो. 
आक्टोबर २०१५ मध्ये शताब्दी वर्षाच्या समारोपाच्या निमित्ताने एक विशेष ग्रंथ प्रकाशित होत आहे. प्रत्येक पृष्ठावर मनाच्या श्लोकाचे व्दिचरण, अश्या ४१० पृष्ठांचा हा ग्रंथ असेल. छपाईचे काम वेगाने चालु आहे. ऐन दीपावलीच्या दिवसात हे  श्री समर्थ –विचारांचे धन आपल्या हाती असेल.

या ग्रंथाचे पृष्ठादाते म्हणून आपले योगदान असावे यास्तव आम्ही आपणास विनंती करीत आहोत.

समर्थ हृदय नानासाहेब देवांनी १९१५ साली सुरु केलेल्या " रामदास आणि रामदासी " मासिकास १०० वर्षे झाली.ही खरोखर मराठी साहित्य-शारदेच्या दृष्टिने आनंदाची आणि भाग्याची गोष्ट आहे।  यामुळे समर्थ  हृदय देवांच्या कार्याच्या आणि श्री समर्थ विचारांच्या सार्वकालिक महत्तेबद्दल अभिमान दृढवतो.  

आक्टोबर २०१५ मध्ये शताब्दी वर्षाच्या समारोपाच्या निमित्ताने एक विशेष ग्रंथ प्रकाशित होत आहे. प्रत्येक पृष्ठावर मनाच्या श्लोकाचे व्दिचरण , अश्या ४१० पृष्ठांचा हा ग्रंथ असेल. छपाईचे काम वेगाने चालु आहे. ऐन दीपावलीच्या दिवसात हे  श्री समर्थ –विचारांचे धन आपल्या हाती असेल.

या ग्रंथाचे पृष्ठादाते म्हणून आपले योगदान असावे यास्तव आम्ही आपणास विनंती करीत आहोत.
केवळ ५०० रुपये श्रीसमर्थ कार्यासाठी दान देऊन आपण सेवासहयोगाचा लाभ घेऊ शकता.ही सेवा आपण थेट  ब±केत भरू शकता. मात्र १५ सप्टेंबर २०१५ पर्यंतच मुदत आहे. रक्कम भरल्यावर संस्थेस लगेच कळवावे.पूर्ण नाव ,पत्ता असला म्हणजे ग्रंथ लगेच पाठविणे सोपे जाते. मेल, फोन नं .असला तर चांगले.

बँकेचे नाव :- बक आफ बडोदा ,रामवाडी  धुळे शाखा,
खाते क्र. 1 8 7 4 0 1 0000 9 2 7 5  IFC BARBORAMDHU
खाते : - सत्कार्योत्तेजक सभा ,धुळे

आपल्या अनुकुल व तत्काळ प्रतिसादाच्या प्रतीक्षेत आहोत.  शेष श्री समर्थ कृपा.
आपले,
डा. चितळे, अध्यक्ष,  (८३०८४ ५०७९४) प्रा. नकाणेकर, चिटणीस, (९४२१६ १७५९५)  नगरदेवलेकर, उपाध्यक्ष, (९४०३२ ५७६७४)

Appeal to devotees for Ramayan Project

DOWNLOAD PDF

Gallery